नगरपालिकेची निवडणूक पार पडली दिनांक 21 तारखेला मतमोजणी ही झाली.. निवडून आलेल्या नवनिर्वाचित 25 सदस्य आणि नगराध्यक्ष यांचा नगरपालिकेच्या वतीने ता.तीन ला सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युतीच्या आर्वी नगरपरिषद गट नेते पदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य पंकज वाघमारे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी खासदार अमर काळे यांच्या निवासस्थानि खासदार अमर काळे मयुराताई काळे यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व नगरसेवकासह त्यांचे अभिनंदन करण्यात आले.