ब्राम्हण समाज भाजपवर कधीच नाराज होणार नाही – भाजप नेते सिद्धिविनायक मुळे.. ब्राम्हण समाजाचा भाजपवर बहिष्कार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल.. आज दिनांक 11 रविवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राम्हण समाजाचा भाजपवर बहिष्कार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत ब्राम्हण समाजाचे नेते सिद्धिविनायक मुळे यांनी याचा ठाम शब्दांत इ