इंदेगाव शिवारातील डाव्या कालव्यात अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह परिसरात एकच खळबळ इंदेगाव शिवारातील पाण्याच्या डाव्या कालव्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने पैठण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे याबाबत अधिक माहिती अशी की इंदेगाव तालुका पैठण शिवारात शनिवारी तारीख 13 डिसेंबर 2025 दूपारच्या सुमारास कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर मृत व्यक्तीचे वय अंदाजे चाळीस वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही इंदेगाव येथील पोलीस पाटील य