पारोळा येथील कुटीर रुग्णालयात अनेक अडचणी काही दिवसांपासून निर्माण झाल्या होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर जिनेन्द्र पाटील यांची निवड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी केली त्यानंतर या कुटीर रुग्णालयाची दशा आणि दिशाच बदललेली दिसून येत आहे.