विद्यार्थ्यांसाठी वाचते व्हा.. या उपक्रमांतर्गत परीक्षेचे आयोजन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले होते 2750 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली भैयासाहेब काळे स्मृती मंच द्वारा आयोजित भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्था द्वारा प्रेरित या उपक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर हेमंत खडके यांनी केले एड. शोभाताई काळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या जेष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख निर्मलाताई हिवसे प्राचार्य.डॉ. रवींद्र सोनटक्के डॉ .मिलिंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती