मोहोळ: मलिकपेठ येथे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले, दोन लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mohol, Solapur | Jul 27, 2025
मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहन मोहोळ पोलिसांनी पकडून मोहोळ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध...