शिरूर परिसरात एका 14 वर्षांच्या दिव्यांग मुलीचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मेघना ही दिव्यांग असल्याने तिला हालचालीसाठी कायम इतरांच्या मदतीची गरज असायची.रविवारी सकाळी 6 च्या सुमारास ही घटना उघड झाली. मेघना झोपडीत एकटीच झोपलेली असताना हा प्रकार घडला.