सिस्णे इन्फिनिटीच्या ३ हजार कोटीचा पोराळा प्रकरणात खासदार निलेश लंके यांची संशयास्पद भूमिका आहे. ते संबंधित आरोपीना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे खासदार लंके यांना सहआरोपी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनोज ठोकळ यानी केली आहे. या घोटाळा प्रकरणी णी काही पुरावे पोलीस प्रशासनास दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई न झालयास आंदोलन करणार असल्याचे ठोकळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.