Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Thodadhyanse
Educationforall
Cds
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal

समुद्रपूर: लाल नाला प्रकल्प तुडुंब भरला: ५ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू:नागरीकांना सतर्कतेचे तहसीलदाराचे आवाहन

Samudrapur, Wardha | Sep 2, 2025
समुद्रपुर: तालुक्यातील गिरड,कोरा परीसरात सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे नदिनाले तुटुब पाहत असुन या नदी नाल्यांचे पाणी लालनाला प्रकल्पात वाहुन गेल्याने लालनाला प्रकल्पात तुटुब भरला असुन मंगळवारी ४ वाजता लालनाला प्रकल्पाचे ३ दरवाजे गेट २० सेंटीमीटर तर २ दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून ६७.८८ टक्के कुसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे परीसरातील नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे.

MORE NEWS