धुळे: लळींग येथे भीमस्मृती यात्रेसाठी धुळे पोलीस सज्ज; ३०० पोलिसांचा बंदोबस्त, महामार्गावरील वाहतुकीत बदल
Dhule, Dhule | Jul 30, 2025
लळींग येथील लांडोर बंगला परिसरात ३१ जुलै रोजी होणाऱ्या भीमस्मृती यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज...