सिदेवाहि पंचायत समितींतर्गत उमरवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी इमारत नसल्याने गत ३ वर्षापासून गावातील - मंदिरात शाळा भरविण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.याबाबत ग्राम पंचायत आणि गावकऱ्यांनी अनेकदा मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून शाळेबद्दल समस्या सांगितल्या. मात्र निगरगट्ट प्रशासन अजूनही सुस्त असल्याने उमरवाही येथील विद्यार्थ्यांना मंदिरात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष घालून येथील जिल्हा