वाहन परवाना मिळवण्यासाठी आरटीओत घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट आता अधिक कठोर, पारदर्शक आणि वेळेच्या बंधनात होणार आहे. लायसन्सच्या चाचणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, याअनुषंगाने आता चाचणीची लाइव्ह रेकॉर्डिंगसुद्धा करण्यात येत आहे.गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतर या उपक्रमाचे सर्वत्र पालन होत आहे. त्यामुळे लायसन्सच्या चाचणीत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसणार आहे. वाहन परवाना मिळवण्यासाठी आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. ही प्रक्रिया अधि