आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी माजी मंत्री राजेंद्रजी दर्डा यांची छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयावर भेट घेतली आहे, याप्रसंगी सामाजिक राजकीय तसेच माध्यमांच्या विविध मुद्द्यांवर व माध्यमांच्या भूमिका या संदर्भात अर्धा ते पाऊण तास त्यांनी माजी मंत्री राजेंद्रजी दर्डा यांच्याशी चर्चा करत राज्याच्या राजकारणावर सुद्धा चर्चा केली आहे.