घाटंजी: डोर्ली येथे एकावर चाकूहल्ला,पारवा पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी संतोष नागोराव जाधव यांच्या तक्रारीनुसार 25 नोव्हेंबरला रात्री अंदाजे साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादीचे त्याच्या मित्रासोबत मजुरीच्या पैशाच्या कारणावरून वाद सुरू असताना आरोपी सुरज जाधव याने फिर्यादीजवळ घेऊन त्याला धक्काबुक्की का केली अशी विचारणा करून आरोपीने फिर्यादी सोबत वाद केला व शिवीगाळ करून हातातील चाकूने डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ मारून फिर्यादीस जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी 25 नोव्हेंबरला रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या...