सातारा: सातारा पोलिसांनी २३ गुन्ह्यातल्या चार आरोपींना पकडले, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती
Satara, Satara | Jul 29, 2025
सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात २३ गंभीर गुन्ह्यात सचिन यंत्र्या भोसले वय ३०, रा. फडतरवाडी, नदीम धर्मेंद्र काळे...