मोहोळ: वाळूज येथे शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या १ लाख ७ हजारांच्या औजारांची चोरी, मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mohol, Solapur | Jul 29, 2025
मोहोळ तालुक्यातील वाळूज (दे) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील टॅक्टरच्या लोखंडी औजारांची एक लाख सात हजार रुपयांची चोरी...