जालना: जालना सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरण
27 जाने.पासून शेतकरी बसले गांधीचमन येथे ऊपोषणाला
Jalna, Jalna | Feb 1, 2026 जालना सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरण 27 जाने.पासून शेतकरी बसले गांधीचमन येथे ऊपोषणाला कर्जमाफी, कमी किमतीतील विक्री व बँकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, पत्रकार परिषदेत दिली माहीती... जालना सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियमबाह्य कर्जमाफी आणि शेतकरी-कामगारांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी-कामगार संयुक्त बचाव कृती समितीने केला आहे. समीतीने आज दि.01 रविवार रोजी शहरातील गांधी