आज दिनांक 3 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका ग्रामपंचायत सरपंच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेत कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना या बैठकीत दिले आहे,याप्रसंगी बदनापूर शहरातील परिसरातील व जालना जिल्ह्यातील उबाठा कार्यकर्ते उपस्थित होते.