पारशिवनी: नयाकुंड येथे राहणारी महिले ला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस विभागाची उपस्थित
पारशिवनी तालुका तील नयाकुंड येथे राहणारी महीले ला पिपरिय येथे वाघा चा हल्ल्यात मृत्यु .नयाकुंड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस उपस्थित होते.