नाशिक: धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव येथील तळेगाव डॅम ओसंडून वाहू लागला सांडव्यावरून विसर्ग सुरू
Nashik, Nashik | Jul 28, 2025
सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने औद्योगिक विभाग आणि इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारा तळेगाव डॅम ओव्हरफ्लो झाला असून...