शहरातील रोहित जिनिंग जवळ मोटरसायकल अचानक स्लिप झाल्याने एक जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज घडली सदर जखमी यांना त्वरित रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळावरून पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले
पारोळा: रोहित जिनिंग जवळ मोटरसायकल अपघातात एक जण जखमी - Parola News