शिरूर: ट्रान्सफॉर्मर चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला चिखलीत ताब्यात घेत ९ गुन्हे आणले उघडकीस, शिरुर पोलिसांची दमदार कामगिरी
Shirur, Pune | Jul 17, 2025
शिरुर पोलिसांनी आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत...