यवतमाळ: जाम जवळ अवैधरित्या मुरूम चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपी ट्रक चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 5, 2025
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जाम पासून दहा किलोमीटर अंतरावर एका ट्रकच्या मागील डालयात तीन ब्रास म्हणून...