मुळशी तालुक्यात गेल्या काही वर्षांत घनकचरा व प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. यामुळे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर मुळशीच्या निसर्गसंपन्न प्रतिमेलाही मोठा धक्का बसत आहे. याच पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भूगाव येथे कचरा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.