आज दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी 1:45 ते 2 च्या दरम्यान दुचाकी क्र. TS-18-E-2843 हे वाहन मुदखेड कडून उमरी कडे येत असताना सिंधी कॅनॉल पुलावर उमरी कडून मुदखेड कडे येणारा हायवा क्र. MH-26-AD-1838 हे ट्रॅक्टरला ओव्हरटेक करतांना दुचाकीला धडक दिल्याने काही कळायच्या आतच दुचाकी चालवणारा मुलगा रोडच्या खाली पडला तर दुचाकीवरील मागे बसलेली महिला ही रोडवर पडल्याने हायवाच्या चाकात आल्याने तिचा मृत्यू तर दुचाकी चालवणारा मुलगा हा किरकोळ जखमी झाला होता, मयत महिलेचे नाव सरस्वतीबाई सुनील हेमके वय 47 व बंटी