शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक; शहरातील क्रांती चौक येथे चक्काजाम आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 24, 2025
आज दि 24 जुलै रोजी दुपारी दोन वाजता शहरातील क्रांती चौक येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने...