मारेगाव: कोसारा घाटात वाळू तस्करांनी कोतवाल व पोलीस पाटील वर हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल
17 नोव्हेंबर रोजी पहाटे कोतवाल व पोलीस पाटील हे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता वाळु तस्करांनी त्यांच्यावर हल्ला केला यात ते दोघे जखमी झाले याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारेगाव पोलिसांनी कोतवाल दिलीप पचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे