वैजापूर: खळबळजनक...! एकोडीसागज येथे कालबाह्य पोषण आहार वाटले,अंगणवाडीत तपासणी केली तर असलेला आहार आढळला#Jansamasya
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 18, 2025
वैजापूर तालुक्यातील एकोडीसागज येथे अंगणवाडीत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पोषण आहार वाटप केला गेला नाही,यासोबतच काहींना...