अंबाजोगाई: कळंब रोडवर अवैध देशी दारू वाहतूक करणारी स्कार्पिओ पकडली
Ambejogai, Beed | Oct 28, 2024 अवैध दारू वाहतूक करत असलेल्या स्कार्पिओला ताब्यात घेऊन एकूण 35 हजार 520 रुपयांची विदेशी दारू , बीअरचे एकूण पाच बॉक्स आणि स्कार्पिओ असा एकूण 10 लाख 35 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई अंबाजोगाई तालुक्यातील कळंब रोड येथे सोमवार दि.28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता करण्यात आली. दरम्यान कृष्णा तुकाराम कोल्हे , बळीराम त्रिंबक कोल्हे, यांच्या विरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.