कुडाळ: जनतेमध्ये जात त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हिम्मत लागते : मनीष दळवी
जनतेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणे खूप कठीण गोष्ट असते मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबार भरून लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे कार्य केले आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज या ठिकाणी केले.