एटापल्ली: ट्रॅक्टर खाली दबून ग्राम रोजगार सेवकाचा दुर्दैवी मृत्यू...एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथील घटना...
Etapalli, Gadchiroli | Jul 26, 2025
आज दिनांक 26 जुलै रोजी चर्चा सुमारास एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथे दुर्दैवी घटना घडली... स्वतःच्या शेतात रोवणीच्या...