भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य पथक केंद्राच्या इमारतीचे खिडक्यांचे काचेस - आत मध्ये शेण फेकून अज्ञात व्यक्तीकडून फोडण्यात आले सर्वत्र घाण करण्यात आले चा प्रकार उघडकीस आला, गेल्या वर्षभरापूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन खोकले यांनी देखील पोलीस स्टेशन खोलापूर येथे लेखक तक्रार दाखल केली होती,