मोहोळ: आष्टी तलावावरील शेती पंपाचा तीन महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद: जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख
Mohol, Solapur | Jul 15, 2025
मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावावरील शेती पंपांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची...