तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल परळी विधानसभा मतदार संघसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
परळी: तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Parli News