वर्धा जिल्ह्यातील अलमडो परिसरातील शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा मोठा उपद्रववाढला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्यजीवांपासून संरक्षण होण्यासाठी वनविभागाने ठोस बंदोबस्त करावाअशी मागणी आता शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. पवनी अलमडो काच चंनगाव आर्वी सोनेगाव भगवा शिवारात वन्य प्राण्यांपासून शेतकरी ञस्त आहे. या परिसरात नीलगाय, जंगली रोही डुक्कर,माकड, कोल्हा, असे विविध