खुलताबाद: हजरत बुरहानोद्दीन गरीब रह. यांच्या ७०९ व्या उरूसानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत भाविकांची प्रचंड गर्दी
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 5, 2025
खुलताबाद येथील सुफी संत हजरत बुरहानोद्दीन गरीब रह. यांच्या ७०९ व्या उरूसानिमित्त आज दि ५ ऑगस्ट रोजी सांयकाळी साडे सहा...