पालघर: शिवसेना उबाठा माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख,बविआ पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रदेश कार्यालय येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश
Palghar, Palghar | Aug 5, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे....