मलकापूर: शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभासाठी फार्मर आयडी बनवावा - तालुका कृषी अधिकारी ललितकुमार सुर्यवंशी
Malkapur, Buldhana | Jul 25, 2025
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी ओळख क्रमांक 15 एप्रिल...