सालींदर ग्रामीण भाषेत त्यास सारस देखील म्हणतात हा प्राणी बिळात आढळतो तो उंदीर बेडूक खातो त्याच्या अंगावर स्व रक्षणासाठी काटेरी पिसे असतात जर शत्रू त्याच्यावर हल्ला करणार हे कळल्यावर च तो काटे सोडता असा हा सालींदर प्राणी सावळी परिसरात तारेश कांबळे नावाच्या युवकाला त्याच्या शेतात विहीरीत हा प्राणी दिसला तारेश कांबळे याने त्या सारस ला जीवदान देण्यासाठी तत्परता दाखवत दक्षिण आर्णी सावळी वन विभागाच्या कर्मचारी वृंदाना कळविले तेव्हा सावळी वन विभागाचे कर्मचारी भीमटे व त्यांच्या सहकारी कर्मचारी