*अज्ञात वाहनाच्या धडकेत सेंट्रींग ठेकेदार ठार* जालना–अंबड–बीड राष्ट्रीय महामार्गावरील अंबड तालुक्यातील राऊत यांच्या श्रीमंतराव शेताजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत सेंट्रींग ठेकेदार तथा शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर अर्जुन गायकवाड (वय ३७, रा. डावरगाव, ता. अंबड, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. शंकर गायकवाड हे एम.एच. २१ एके २१६२ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून मारडी येथून सेंट्रींगचे काम आटोपून डावरगाव येथील घराकडे जात होते.... काल सायंकाळी सुमारे सात