आम्ही कुठेही मुख्याधिकारी यांना दबाव तंत्र वापरलेला नाही मुख्याधिकारी यांना आम्ही ही पाणीपुरवठा योजना का बंद केली हे विचारण्यासाठी गेलो होतो कोरोनामुळे अमृत योजना काही काळ बंद होती या योजनेचे काम पूर्ण दोन वर्षे बंद राहिलं कोरोनाच्या पहिले आणि नंतर फार मोठा फरक पडला आता सर्व डबल रेट झाला भुसावळ शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व भाजपचे नगरसेवक तुमच्यासोबत आहात