तलाठी असल्याची बतावणी करून जेष्ठ महिलांना फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आळेफाटा पोलीसांनी केली अटक. ज्ञानदेव हरिभाऊ चेडे वय ४५ वर्षे सध्या रा.चिपाडेमळा सारसनगर ता. नगर जि. अहिल्यानगर मुळ रा. पुनेवाडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर असे आरोपीचे नाव आहे.