कळवण: कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत कर्मचाऱ्यांची भरती करा, प्रकल्प अधिकाऱ्यांना कोल्हापूर फाटा येथे पालकांचे निवेदन
Kalwan, Nashik | Jul 22, 2025
कळवण प्रकल्प कार्यालया अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळेत अपूर्ण कर्मचारी असल्याने ते त्वरित भरण्यात यावे या मागणीचे आज...