दिंडोरी व कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर वनी येथील जगदंबा मातेची आज त्रीपुरा पौर्णिमा निमित्ताने भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती .यावेळेस वनी येथील जगदंबा मातेला वन विभागाचे नाशिक जिल्ह्याचे अधिकारी व जिल्हा पशुधन अधिकारी यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले .