कन्नड: श्रावणाच्या प्रारंभीच कन्नड तालुका ओलाचिंब ; नऊही महसूल मंडळांत दमदार पाऊस,अनेक केटी बंधारे ओसंडले
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 26, 2025
श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाचनऊही महसूल मंडळांमध्ये दमदार पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे संपूर्ण तालुक्याचा शिवार...