पालघर: शिरसाड- वज्रेश्वरी मार्गावर दुचाकीला धडक देऊन अपघात करून फरार झालेल्या आरोपी कार चालकास वाडा येथून अटक
Palghar, Palghar | Jul 28, 2025
शिरसाड- वज्रेश्वरी मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला....