किनगाव खुर्द या गावातील माहेर असलेल्या सुवर्णा राकेश कोळी वय २५ या विवाहितेचा माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी पती राकेश कोळी, सासू उषाबाई कोळी,सासरे वासुदेव कोळी दीर जगदीश कोळी राहणार तलाठी कॉलनी, पारोळा व मनीषा सोनवणे यांनी छळ केला. तेव्हा या सर्व पाच जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.