मालवण: नांदोस मधील जंगलमय भागात आढळला सडलेला मृतदेह : कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट
Malwan, Sindhudurg | Jun 28, 2025
मालवण तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवार 28 जून रोजी सकाळी 11 वाजता...