गरजेचे नसताना काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीची मालमत्ता विक्रीला काढलेली असून शेतकर्यांच्या हक्काच्या मालमत्तेवर घातलेला गंडा शेतकर्यांनी एकत्रित येऊन थांबविण्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
काटोल: शेतकऱ्यांच्या हक्काच्या मालमत्तेवर डल्ला; आता वेळ आली आहे ठोस भूमिकेची : सागर दुधाने, शेतकरीपुत्र - Katol News