जालना: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात कडक पोलीस बंदोबस्त
जुना जालना भागात CRPF सोबत संयुक्त पेट्रोलिंग, रात्
Jalna, Jalna | Jan 12, 2026 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात कडक पोलीस बंदोबस्त जुना जालना भागात CRPF सोबत संयुक्त पेट्रोलिंग, रात्री दहानंतर हॉटेल्स व अस्थापना बंद करण्याची कारवाई आज दिनांक 12 सम रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत असून, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये पोलीसांनी गस्त वाढवत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल्स, पानटपऱ्या व